Thank you everyone for your warm wishes in marathi
- birthday wishes reply message in marathi
- birthday wishes thanks msg in marathi for girl
- birthday wishes thanks msg in marathi banner
- birthday wishes thanks msg in marathi download
Thanks for birthday wishes for my daughter in marathi
Thank you message for birthday wishes.
Thank You Message for Birthday Wishes In Marathi
बातम्यांचे अपडेट मिळण्यासाठी Whatsapp चॅनल जॉईन करा:Join WhatsApp
बातम्यांचे अपडेट मिळण्यासाठी Telegram चॅनल जॉईन करा:Join Telegram
Join Now
Join WhatsAppJoin Telegram
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी
लाख मोलाच्या आहेत.
असेच तुमचे प्रेम माझ्यावर सदैव राहुद्या.
ही ईश्वर चरणी प्रार्थना
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही
भेटवस्तू पेक्षा सुंदर आहे.
कोणत्याही केक पेक्षा गोड आणि
कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त
चमकदार आहेत.भरभरून प्रेम देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे
तसेच वडीलधाऱ्या चे
मनःपूर्वक आभार 🙏
तुमच्या मनस्वी प्रेमाने व निर्मळ
मैत्रीने मी तर खरोखर भारावून गेलो आहे.
तुम्ही मला सोशियल मीडिया द्वारे तसेच😊
कॉलद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
बद्दल मी सर्वांचा मनापासून खूप ऋणी आहे.
काहींना चुकून धन्यवाद करण्याचे
राहून गेले असेल तर त्यांनी,
कृपया राग मानू नये
ज्या मित्रांनी शुभेच्छा दिल्या,
त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
तुम्हा सर्वांच्या या मैत्रीचे आणि प्रेमाचे वऋण मी
कधीच फेडू शकणार नाही
आपले प्रेम सदैव असेच राहो.धन्यवाद🙏birthday wishes thanks msg in marathi for friends
birthday wishes thanks reply message in marathi